https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)
Group B Admit Cards ( Available) :
Link : https://mpsconline.gov.in/
पुढचा आठवडा चांगला गेला पाहिजे 😃 आणि काहीतरी चांगले झाले पाहिजे.
आणि पुढच्या आठवड्यात गट-ब चे Admit Cards पण येऊन जातील 😁✅
बाकी, अभ्यास करणारे अभ्यास करतात. टेलिग्राम वाले Telegram Telegram 😬. आशा आहे तुम्ही वेळेचा सदुपयोग करता 😎✅
MPSC चे Papers पण अश्याच Envelope मध्ये येतात 😄✅
Читать полностью…MPSC Group C 2023 Update 😃.
कोणीतरी उमेदवारांना Preferences देण्यासाठी Excel Sheet बनवून द्या. ✅
माझ्याकडे प्राधिकरण यादी होती/असेल, सर्व जागांसाहित Excel Sheet बनवली असती, पण वेळ नाही 😃✅
लवकरच निकाल येईल अशी अपेक्षा, फक्त MATने.✅
👑HISTORY: 16 years ago today, Satoshi Nakamoto sent the 1st #Bitcoin💰 transaction ever made ✨
Читать полностью…टन टनाटन टनटन टारा, १+१= ११✅ MPSC 2025 ✅ Objective 9,2,11😭
Читать полностью…हे घमेले आहे. GML साठी पर्यायी शब्द. 🤠👍.
बाकी, लिपिक टंकलेखक आणि कर सहायक सर्व काही ऐकून झालेले आहे. आता सध्या तरी आयोगाने खिश्यात हातच घालून ठेवले असतील..
जसे, निर्णय येतील.. लगेच पटापट खिशातून निकाल बाहेर फेकून मारतील ..अशी अपेक्षा 😃.
बाकी, आपण सर्व General Merit List ची वाट बघत बसलो आहोत. कारण, आपण किंवा आपला एखादा मित्रतरी ही परीक्षा दिलेली आहे.. आणि तो पास झाला पाहिजे.. ही आपली सर्वांची इच्छा आहे😎🙏.
बाकी, माझा एक मित्र होता.. तो तर पूर्व परीक्षाच पास झाला नव्हता 😭. त्याचा विषय तिथेच संपला.. Channelवर आहे.. वाचून जरा त्याला वाईट वाटले पाहिजे.. ही माझी अपेक्षा 🙂😑. म्हणजे, या वेळी पास होईल.
अनाथ राज्यसेवा 😕.
Objective वाले: ज्यांना Descriptive पाहिजे त्यांनी UPSC करावी. आमच्या मधे-मधे येऊ नये.😬😬.
Descriptive वाले: ज्यांना Objective पाहिजे त्यांनी कंबाईन करावी. नुसत्याच काड्या करू नये. 😬😬.
राज्यसेवेला अनाथ करून ठेवले आहे. पण, जागांवर हक्क सर्वांचा आहे. 😭
अरे ! हे तर Youtubeवर पण आहेत 😬✅ तलाठी पासून तहसीलदार पर्यंत माहिती देतात 😃✅
https://marathi.abplive.com/news/politics/birth-certificate-for-bangladesh-citizens-tehsildar-nitin-kumar-deore-suspended-from-government-service-for-issuing-birth-certificates-to-bangladeshis-in-malegaon-maharashtra-politics-marathi-news-1340299
विषय खोल आहे. पण, त्यासाठी असे करू नये 🙂✅ नाहीतर, तुमच्यात आणि वेड्या माणसात काहीच फरक नाही. (अर्ज Forwarded..)
बाकी, FSO ची Order 20 दिवसांनी आली. त्याच प्रमाणे या परीक्षेची पुढची घटना किमान २० दिवसांनी व्हावी 😑✅
MPSC FSO Mains 2023 ✅
Advt.No.125/2023 Maharashtra Food & Drugs Administrative Services Main Examination 2023 -General Merit List
जिल्हा परिषद भरती - २०२३ ( माजी सैनिक रिक्त जागा )
Читать полностью…काहीच वेळात अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होतील 🤠✅ Live बघा आणि मग झोपा 😅 तिकडे आता-आताच सकाळ झाली आहे. एक मित्र आहे.. इकडे आपण सकाळी उठतो तिकडे रात्रीचे चालू असते 😅😅.
Читать полностью…Forwarded..
NCERT has officially eliminated the topic of the Aryan Invasion from its history textbook.✅
तिळाचा मऊ-मऊ आणि गोड-गोड लाडू 😃👇.
लिपिक-टंकलेखक २०२३, Skill Testला काही उमेदवार, ज्यांना खूप जास्त गुण होते ते Qualify झालेले नाहीत. त्याचा फायदा 🙈🙈🙈 झाला पाहिजे.
Clerk Typist 2023 वाले, स्वप्नात ✅
फक्त, यांच्या सारखे आधीच Status लाऊन ठेऊ नका 😭✅
पुण्यातील भोर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वडवाडी येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजला टाळे ठोकण्यात आले आहे. ✅
https://saamtv.esakal.com/mumbai-pune/pune-bhor-abhinav-education-societys-college-seized-due-to-loan-default-over-1900-students-affected-marathi-news-nck90
Clerk Typist & Tax Assistant अंतिम निकाल आज येणे शक्य वाटत नाही.
हा निकाल तर येणारच आहे. पण, पुढचा नवीन परीक्षेचा निकाल यायचा असेल आता पासूनच उजळणीला सुरवात करावी. वरील निकालानंतर केले तर मूड नसेल आणि असला तरीही अभ्यास होणार नाही. 😃👍 Pay Scale वाढलाच पाहिजे 😎✅
कारण, उमेदवार एका पदाची अपेक्षा ठेवतात आणि पुढे त्यात नाही झाले की सर्व अपेक्षा जातात किंवा वेळ( वय) जातो त्याने अपेक्षा कमी होत जातात.
आताच वरील परीक्षा दिल्यानंतर तुमच्या वयात २+ वर्षाची वाढ झाली असेल 😬✅ आणि तुम्ही निकालाची वाट बघत आहेत.
याची आतुरतेने वाट पाहणारे कार्यकर्ते.😄✅ Shortcut नावे ठेवत नका जाऊ.🙄
Читать полностью…उद्या आरोग्य सेवक वाल्यांचीपण केस आहे. उद्या यांचे पण अंतिम टप्यात आले तर यातले ५०० च्या आसपास उमेदवार लिपिक मधून Opt Out होतील. कारण आरोग्य सेवक Payment जास्त आहे. बाकी, काही नाही 😁.
त्यामुळे सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे.