mpscmaterial | Unsorted

Telegram-канал mpscmaterial - MPSC Material

12312

https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)

Subscribe to a channel

MPSC Material

अजून थोडी कळ काढावी लागेल. बाकी, सर्व काही ठीक झालेले आहे, असे दिसते😃✅

Читать полностью…

MPSC Material

आरोग्य सेवक ५०% : सरकार कडून AFFIDAVIT सादर ✅ पुढील सुनावणी ९ जानेवारी २०२५ ✅

Читать полностью…

MPSC Material

याला म्हणतात मानसिक संतुलन बिघडणे. बाकी काही नाही. ✅

Читать полностью…

MPSC Material

FIRST case of HMPV virus in India : 8-month old baby from  Bengaluru 😬✅

Читать полностью…

MPSC Material

हा आठवडा चांगला गेला तर .. जानेवारीमध्येच रंगपंचमी होईल 🥳.✅

Читать полностью…

MPSC Material

FDA Exam Response Sheets ✅

Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

Читать полностью…

MPSC Material

काहींची ही पण समस्या आहे. 😭

Читать полностью…

MPSC Material

सूचना : विशेष भरती ( Special Drive) आहे. ✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC मध्ये मेगा भरती 😁✅

Читать полностью…

MPSC Material

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मेरिट लिस्ट(lists) जाहीर ✅

लिंक : https://mpcb.gov.in/MPCB_Exam_Result_2024

Читать полностью…

MPSC Material

ज्यांच्याकडे कॉमर्स , सिविल इंजिनीयरिंग अश्या पदव्या आहेत. सोबत/किंवा, टायपिंग आणि स्टेनो सारखे कोर्स केलेत आणि तरीही मागच्या सरळसेवा परीक्षेच्या लाटेत नोकरी मिळाली नाही.

अभ्यास आणि, थोडे Luck पण कमी पडते. दुसऱ्या एक वर्षाच्या लाटेत झाले पाहिजे. नाहीतर, बघू पुढे काय होते 🤠✅ MPSC/MPSC होईल सर्व. 😄✅

Читать полностью…

MPSC Material

फायटर नितीश कुमार रेड्डी 😎✅ Ind vs Aus 4th test 😎

Читать полностью…

MPSC Material

लिपिक-टंकलेखक २०२३ वाले, तारीख जवळ आली आहे. हातपाय मारायची वेळ आली आहे. पुढची तारीख दिल्यावर नुसतेच बडबडून काही होत नाही. ✅

शेवटचे १० दिवस...

Читать полностью…

MPSC Material

आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार काळाच्या पडद्याआड 🙁.

Читать полностью…

MPSC Material

महानगरपालिका जाहिराती...

महानगरपालिकेतील सर्वसाधारण संवर्गसाठीच्या सर्वसाधारण उमेदवारांनी प्रयत्न करणे जरुरीचे आहे.

नाहीतर, महापालिकेतील लोक.. " फक्त इंजिनीयर लोकांची भरती होईल. बाकी, सर्व काँट्रॅक्टने काम करून घेतले जाईल.🙂"

Читать полностью…

MPSC Material

उद्या शेवट होऊन जाऊ दे !

लिपिक टंकलेखक व कर सहायक २०२३ ✅

Читать полностью…

MPSC Material

आता ८ जानेवारी २०२५ ✅ . It's ok. हा आठवडा चांगलाच गेला पाहिजे😎✅

Читать полностью…

MPSC Material

Case वाल्यांनी आराम करणे सोयीस्कर ठरेल. नुसतेच छोटे छोटे Updates वाचून मानसिक समतोल बिघडू शकतो. 😄✅

Читать полностью…

MPSC Material

आपले सरकार...
कोर्टाने ज्या वेळेत नोकर भरती करायला सांगितली तर ते करत नाही.😭

पण, कोर्टाने ज्या क्षणी नोकर भरतीवर Stay आणला तर त्या दिवसापासूनच पुढची प्रक्रिया बंद करतात.😃

याला काही अर्थ आहे का? एक गोष्टीचा अवमान सहन होत नाही आणि दुसऱ्या गोष्टीला विसरले तरी काही फरक पडत नाही. या बद्दल कोणाला सांगूनही काही फायदा होत नाही..🙄✅

इकडे पण न्यायालयाने लक्ष द्यायला पाहिजे.🤠✅

Читать полностью…

MPSC Material

आज... ct/ta 2023 😎.

Читать полностью…

MPSC Material

DFSL Exam 2024 : Revised Response Sheets उपलब्ध ✅

Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/Index.html

Читать полностью…

MPSC Material

आणी म्हनून आमाला Descritipiv, Decriptive नकोय. 😎✅ बाकि, काय नाय.

विषय हा नाही. विषय, जसे राजकारणी आपले पद, बंगला सोडायला तयार होत नाहीत. तसेच, २-३ वेळा मुख्य देऊन अजून चांगली पोस्ट न मिळलेले कसे सोडून देतील 😃.

बाकी, आपण टोमणे मारून बोलतो. पण , खरे बोलतो😎✅.

बाकी, परीक्षा कोणत्याही पद्धतीने होवो. अभ्यास केला तर ते पास होणार. आणि दुसरी गोष्ट, आपल्या MPSC चे मागील काही Toppers हे UPSC वालेच आहेत. बघा नावे माहिती असतील तर शोधा..✅ त्यातही अजून.. Descriptive करायची की नाही हे यशदामधूनच Suggestions घेऊन निर्णय झालेले आहेत.

Читать полностью…

MPSC Material

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी साठी प्रकल्पग्रस्त जाहिरात 2025 ✅

Читать полностью…

MPSC Material

Happy Birthday 2025 💐.🤸‍♂🏗

Читать полностью…

MPSC Material

Twitter War Reminder ✅

आज ज्यांना कंबाईन जागावाढ पाहिजे त्यांनी ट्विट करा. जे करणार नाहीत त्यांना जागावाढ नको, असे समजले जाईल 🙂✅

Читать полностью…

MPSC Material

उद्या आणि परवा होणाऱ्या FDA च्या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 💐.

Читать полностью…

MPSC Material

उद्या होणाऱ्या पोलीस उप-निरीक्षक मर्यादित विभागीय मुख्य परीक्षा २०२३ साठी सर्व पात्र उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा !

Читать полностью…

MPSC Material

सरकारला नेहमीच वाटते सरकारी नोकरी भरती नाही झाली पाहिजे, सरकारच्या एक पगारात ३-४ कंत्राटी काम करू शकतात.

त्यातही नोकर भरती निघाली की अडथळे येतात. इथेही सरकार विनंती पाठपुरावा केल्याशिवाय पुढे येत नाही. त्यांना तर जेवढे दिवस भरती रखडले त्याच्या बदल्यात क्षणाचाही विचार न करता कंत्राटी भरती करून महसूल वाचवण्याचे आणि महसूल दुसरीकडे नेण्याचे काम करतात.
यात अजून आता हल्ली एक भरती व्यवस्थित होत नाही. काही न काही कारणे काढून mat, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरणे जातात आणि वर्षानुवर्षे लंबीत राहतात..

शेवटी निकाल येतो, कधी कधी जुने असते तसाच निकाल येतो पण तो पर्यंत उमेदवारांचे आयुष्य वाया गेलेले असते. कधी कधी तर उमेदवार म्हातारे होतात.

सध्या नाही म्हटले तरी हा transition चा काळ आहे. आताच्या उमेदवारांना त्रास होईल पण पुढे नवीन उमेदवारांना कुठला त्रास नाही झाला पाहिजे. ✅ दुसऱ्या शब्दात मागच्या कोणत्या सरकारांनी जास्त कधी भरत्या काढल्याचा नाहीत.. त्यामुळे अश्या समस्या अजून येतात असेही आपण म्हणू शकतो ✅.

Читать полностью…

MPSC Material

TRAI New Rule: महागड्या रिचार्जची लूट थांबणार; वर्ष संपता-संपता ट्रायने नियम बदलले, जिओ, एअरटेल, Vi चे कान पिळले...


https://marathi.indiatimes.com/business/business-news/good-news-for-telecom-users-big-blow-to-jio-airtel-trai-mandates-telecom-companies-to-offer-voice-sms-only-vouchers/articleshow/116617760.cms

Читать полностью…

MPSC Material

भारत सरकार जोमात , महाराष्ट्र सरकार कोमात 🤐✅

Читать полностью…
Subscribe to a channel