mpscmaterial | Unsorted

Telegram-канал mpscmaterial - MPSC Material

12312

https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)

Subscribe to a channel

MPSC Material

माझी इच्छा आहे, महायुतीने सर्वसंमतीने संजय राऊत यांना मुख्यमंत्री करावे. ते खूप चांगले पत्रकार, नेते, विचारवंत आणि उत्तम वक्ते आहेत.🙂✅

Читать полностью…

MPSC Material

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अंतिम निकाल २०२४ ✅

Читать полностью…

MPSC Material

Message doesn't exist.

Читать полностью…

MPSC Material

उद्या सकाळी उठतो आणि थोडीशी बाटली बाजूला असलेल्या दुसऱ्या बाटलीत ओतून ठेवतो. आणि ती बाटली समोरच टेबलाखाली ठेवतो आणि निवांत आपले निकाल बघत बघत जेव्हा लागेल तेव्हा पिणार. असाच उद्याचा दिवस जाणार 😎✅.

ते ५ लिटरची बिसलेरीची बाटली आणली आहे. तर, समोरच्या २ लिटरच्या बाटलीत सकाळी ओतून घेतो म्हणजे दिवसाची तहान भागेल😜✅.

बाकी, उद्या निवडणुकीचे निकाल वैगरे बघत बसू नका... गपचुप अभ्यास करा. परीक्षा जवळ आलेल्या आहेत. आज तर राज्य सेवेचे+ हॉतिकीत पण आले आहे.

मला तर पूर्ण निवडणूक प्रचार कसा झाला, काय राडे झाले आणि कोण काय म्हणाले ते पण माहिती नाही.. शेवटी मागे एक अजित दादांची १८ तारखेचे एक भाषण बघितले utube वर.. बीडच्या कुठल्या तरी सभेतले होते..तेवढेच.🤠.
बाकी, उद्या रात्री याच वेळेला बघू कोण काय दिवे लावतात.. बाकी, वर मी अजितदादांचे भाषण ऐकले याचा अर्थ तसा नका काढू जसे तुम्ही आता विचार करत आहात😄😅✅ बाकी सुरवातीचे दोन परिच्छेद काल्पनिक आहेत😜✅

Good Night. उद्या बघू, कोणते गाणे वाजते😄✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC Calendar 2025 ✅

Читать полностью…

MPSC Material

मतदानासाठी बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ✅

Читать полностью…

MPSC Material

प्रत्येक मताला किंमत असते. फक्त ते मत जिंकलेल्या उमेदवाराला दिलेले असावे. बाकी यांना काडीची किंमत नसते.😃✅

जास्त मनावर घेऊ नका. असाच मला एक मेसेस फॉरवर्ड आलेला आहे म्हणून म्हटले 🤠✅.
उद्या मतदान करा ✅

बाकी घरात काही किंमत नसेल तर जबाबदारी पण नसेल. निवांत आरामात राहा , कोणी काही विचारणारपण नाही. 😅👍.

Читать полностью…

MPSC Material

Digital Arrest - Cyber Cell 😅✅.

आणि ऑनलाईन धमक्यांनाही घाबरू नका 😃. विशेषतः काही Admins आहेत ते कोणालाही कितीही बोलो त्यांना काही वाटत नाही. पण, त्यांना काही थोडेसे टोचले की लगेच पोलिसांच्या धमक्या देतात 😅✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC PSI 2022 Physical ( कोर्टाच्या आदेशानुसार एक उमेदवाराची मैदानी चाचणी कार्यक्रम ✅)

Читать полностью…

MPSC Material

MPSC Gazetted Prelim 2024 ✅

List of candidates allowed for availing benefits of Scribe and/or Compensatory Time ✅

Читать полностью…

MPSC Material

लिपिक टंकलेखक - २०२३ आज सुनावणीची तारीख आहे 😊✅

Читать полностью…

MPSC Material

बाकी जे पहिल्यांदा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी...

आपले Basics पूर्ण आणि Revision झालेली पाहीजे. परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास पूर्ण झालेला पाहिजे. जे चांगले जमते ते चांगले करून त्यात जास्तीत जास्त गुण कसे येतील त्यावर लक्ष द्यावे. ४ विषय एकदम पक्के असावेत. २ विषय सामान्य आणि एखादा कमी महत्वाचा किंवा कठीण असला तरी चालेल. हक्काचे मार्क्स सोडायचे नाही. चुकांना माफी नाही.. चुका एकदमच कमी असाव्या. Silly Mistakes तर अजिबात करू नये. सोप्पे प्रश्न चुकले नाही पाहिजे. कठीण प्रश्नांना Risk घेता येईल एवढा अभ्यास झाला पाहिजे. पेपरला एकदम शांत जावे. शांत डोक्याने पेपर सोडवावा. राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या पेपर १ साठी पुरेपूर वेळ असतो, घाई करू नये. जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करावा. पेपर २ कसा आहे ते बघून निवडक सोडवला तरी काही हरकत नाही..फक्त ९०-१०० गुण घेऊन Qualify झाले पाहिजे.

बाकी अजूनही अभ्यास झाला नसेल आणि पेपर द्याचा असेल तर निवांत भयमुक्त पेपरला जाऊन यावे. नुसतेच Strategy's बनवून जाऊ नये.. 🙂✅

Читать полностью…

MPSC Material

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (१० ऑक्टोबर) घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी) राज्यातील ९३ टक्के उपस्थिती होती. या परीक्षेदरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यात आल्याने गैरप्रकार रोखले गेले असले, तरी हलगर्जीपणा केलेल्या कर्मचारी, अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य परीक्षा परीषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी स्पष्ट केले आहे.

Читать полностью…

MPSC Material

Khi khi khi..😁✅ US Presidential Elections Result.

Читать полностью…

MPSC Material

भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! 😇💐

Читать полностью…

MPSC Material

BMC लिपिक २०२४ ✅

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामः लिपिक)भरती -2024

जागा : १८४६

लिंक  :
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html

Читать полностью…

MPSC Material

मागील तीन चार दिवसांचा कार्यक्रम असा काही तरी झाला आहे ✅ आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे.. शेवटी दगडावर पडे 😬✅

Читать полностью…

MPSC Material

निकाल नक्की कसे लागलेत. मला अजूनही माहिती नाही. पण, Telegram वरील सरकार हरलेले आहे असे दिसत आहे 🙁. खूप जोर लावला पण काही कामी आला नाही वाटते🙂✅. बाकी, सामान्य उमेदवारांना पक्षाचे Supporter करून राज्यसेवच्या तोंडावर नाराज केलेले आहे.

उमेदवारांनो तुम्ही परीक्षेचे उमेदवार असता. तुम्हाला कधी कोणत्या पक्षाचे Supporter केले जाते, तुम्हाला कळतही नाही. ✅ याने तुमच्या अभ्यासावर किती परिणाम पडेल, काहीच सांगू शकत नाही.✅ एखादा पक्ष, त्याची एक विचारधारा असते, ती तुमच्यासोबत पुढे खूप कालावधी सोबत राहते. ✅

बाकी, सामान्य उमेदवारांना एखाद्या पक्षाचे Supporter/ कार्यकर्ते बनवण्याचे कौशल्य सगळ्या Admins मध्ये असते. ✅

Читать полностью…

MPSC Material

बरे झाले आयोगाने आज २०२५ साठीचे वेळापत्रक प्रकाशित केले. उद्या -परवा केले असते तर, आयोगाचे अभिनंदन करण्याचे सोडून इतरांचे झाले असते 🤠✅

Читать полностью…

MPSC Material

आपण सांगितलेले बरोबर आले आणि Message Doesn't Exist यात काहीच फरक नाही. जे बरोबर येते ते तसेच ठेवायचे आणि नाही ते Delete करायचे 😃👍.

पण, त्यांना माहिती नाही. तुमचा Channel, bot च्या मदतीने जसेच्या तसा Real Time Copy Paste करता येतो.😃✅ Telegram समजायला खूप कठीण आहे. लोकांना साधा Telegram Chats चा Backup घेता येत नाही. काहींना वाटते आपण बोललो आणि Delete केले म्हणजे गायब झाले , असे नेहमीच नसते.

Читать полностью…

MPSC Material

उठा उठा, सकाळ झाली.
मतदानाची वेळ आली. 🤠✅

मतदान दिनांक : २० नोव्हेंबर २०२४.

सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत✅

Читать полностью…

MPSC Material

परवा २०/११/२४ रोजी मतदान आहे. सर्वांनी मतदान करावे. सर्वांगीण विचार करूनच मतदान करावे.. 😄✅.

नाहीतर,
इतर वेळेस सर्व राजकारणी सारखेच असतात. अश्या बोंबा आपण सर्वच मारत असतो. पण, आपल्यासाठी महत्वाचे काय याचा विचार करूनच मतदान करावे.

जसे माझ्यासाठी, दळणवळणासाठी चांगले रस्ते पाहिजे, राहणाऱ्या परिसरात कायदा सुव्यवस्था पाहिजे आणि जवळच नोकरी पाहीजे😃✅

बाकी, परवा नोटाला सोडून इतर कोणालाही मतदान करा. पण, मतदान करा🤠✅.


बाकी, काही गोष्टी आहेत, तुम्ही कोणालाही मतदान करा, पुढे त्या Permanentच राहणार. उदा. भ्रष्टाचार🙄. पण, त्या मुद्द्यांवर निवडणूकीचा प्रचार करता येतो ✅

Читать полностью…

MPSC Material

Maharashtra Subordinate Services Group B Main Examination 2023 - Police Sub Inspector - PT Schedule


PT Centre : ✅
Police Mukhyalaya, Roadpali, Sector-17, Kalamboli, Navi Mumbai. Nearest Railway Station - Mansarovar
(Harbour And Transharbour Railway), Navi Mumbai. Nearest Highway - Mumbai-Pune Express highway,
Kamothe, Navi Mumbai.✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC PSI 2023 Physical ✅

पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे.✅

Maharashtra Non-Gazzetted Group B Services Main Examination 2023- Police Sub Inspector- Announcement regarding dates of Physical Test ✅

Читать полностью…

MPSC Material

🙁🙁 तारीख पे तारीख.

Читать полностью…

MPSC Material

आणि..
शेवटी..
निवडणुकीचे वारे सगळ्या टेलिग्रामवर चालू आहेत. त्याचा नादात परीक्षेचे वाटोळे करून घेऊ नका 😃✅

Читать полностью…

MPSC Material

लवकरच शॉर्टकटमध्ये पास होण्याच्या नावाने वेगवेगळ्या योजना सुरू होतील.

त्यात प्रामुख्याने प्रश्न येत नसले तरी प्रश्न कसे सोडवायचे, Options कसे Eliminate करायचे, जर Option मध्ये मराठी सोबत कंसात इंग्लिश दिले असेल तर ते काय असते, मोठे वाक्य बरोबर असतात की चूक,   a आणि b मध्ये Confusion असेल तर कोणता निवडायचा, c आणि d मध्ये Confusion असेल तर कोणता निवडायचा, जोड्या लावा प्रश्न कसे सोडवायचे, Science ला तुक्के कसे मारायचे, चालू घडामोडी न वाचता प्रश्न कसे सोडायचे, किती attempts करायचे, सर्वच attempts का करायचे, 75% मार्क्स मिळवून कसे पहिल्या दिवसापासून मुख्यला सुरू करायचे, एका दिवसात एक विषय कसा पूर्ण करायचा ( त्या विषयाच्या ५० पानांच्या Notes वाचायच्या😄), गणिताचे प्रश्न कसे सोडवायचे, Logical Reasoning चे Shortcuts काय आहेत... अजून खूप आहेत.. यातल्या खूप साऱ्या गोष्टी सध्या तरी MPSC मध्ये त्यांनाच फायदा करून देतात ज्यांचा इतर अभ्यास चांगला झालेला असतो.😃✅.

बाकी, फक्त याच्याच भरवश्यावर पेपर ला जाऊ नका..😅 नाक घासून यावे लागेल.

Читать полностью…

MPSC Material

आळशी माणसांसाठी zomato, swiggy, zepto वैगरे आले.

तसेच, आळशी उमेदवारांसाठी state board ठोकळे, fast track batch, one day revision, ek divas ek vishay, 100% passing guarantee, officers kadun batch, voice batch, one to one, videos batch ..हात थकले 😃.

पुढे मी पण यातील एखादी योजना घेऊन येणार, विषय संपला 😜✅
.

Читать полностью…

MPSC Material

अमेरिकेच्या निवडणुकीवर लक्ष देऊन असणारे कार्यकर्ते 😅✅. लवकरच अमेरिकेला नवीन राष्ट्राध्यक्ष मिळेल. 😃✅ आणि इकडे आपल्या महाराष्ट्रात निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू होईल.. त्यावर निवडणूक निकाल आल्यावर बघू 🤠✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC गट-ब आणि गट-क चे अर्ज सुरू आहेत. ज्यांनी केले नसतील त्यांनी करायचे असल्यास अर्ज करून घ्या😃👍.
बरे झाले मला काही जणांनी आठवण करून दिली, नाही तर tata bye bye.. 2025 ची वाट बघावी लागली असती 😅. त्यामुळे आजच जाहिरात share केली आणि आजच profile login & update आणि अर्ज सुध्दा 😃👍..

बाकी Desktop वर Online Applications मध्ये जाहिराती दिसत नसतील तर मोबाईल मध्ये करा.. मोबाईल मध्ये सुरळीत होते.. 😃✅

Читать полностью…
Subscribe to a channel