https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)
समाज कल्याण आयुक्तालय भरती - २०२४ ✅
समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग -३ संवर्गातील
१) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक (महिला),
२) गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण),
३) समाज कल्याण निरिक्षक,
४) उच्चश्रेणी लघुलेखक,
४) निम्न श्रेणी लघुलेखक व
५) लघुटंकलेखक
या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहिरात आणि लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html
शेवटची तारीख : ११ नोव्हेंबर २०२४ ✅ ११: ५५ pm पर्यंत ✅
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024
अर्ज आणि जाहिरात : https://mpsconline.gov.in/
Last Date : 04 नोव्हेंबर 2024
एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे आस्थापनेवरील मुख्यसेविका (नागरी प्रकल्प) संवर्ग गट क सरळ सेवा भरती जाहिरात २०२४ ✅
एकूण जागा : १०२ ✅
जाहिरात आणि अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html
शेवटचा दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२४. ११:५५ पर्यंत ✅
खालील परीक्षांची अर्ज पात्रता ( स्वतःची पण पात्रता) सोबत Binary जागा बघून अर्ज करायचे असतील तर करून घ्या, Dates संपत आलेल्या आहेत.. पैसे संपले नाही पाहिजे😃✅
Читать полностью…लिपिक टुनुक-टुनुक लेखकचा उद्या काहीतरी सोक्षमोक्ष झाला पाहिजे 😑✅
उद्या MAT मध्ये सूनवणीची तारीख आहे ✅
ऑनलाईन खरेदी करतांना काळजी घ्या 😃👍. मी आतापर्यंत ३५-४० वेबसाईटवरून Online Order केले आहे, त्यातील एकाचे तर एक वर्ष झाले अजून आलेच नाही 😅✅
Читать полностью…इथे ठीक आहे..😃👍.
नाहीतर, तुमचं मत महत्वाचं आहे. आजच आपलं नाव voter helpline app वरून तपासून घ्यावं🙂✅
FINAL MERIT LIST - INSPECTOR OF LEGAL METROLOGY MAIN EXAMINATION - 2023✅
Читать полностью…FINAL MERIT LIST - STATE SERVICES MAIN EXAMINATION - 2022✅
Читать полностью…जो पर्यंत निकाल येत नाही. तो पर्यंत, मी पण चाललो, म्हशी राखायला आणि म्हशीसंग बसायला.. दोन आहेत😭✅
Читать полностью…आपल्या Channel वर निवडणूक संपेपर्यंततरी राजकीय पोस्ट्स केल्या जाणार नाहीत. निवडणुकीत मतदान करण्यासाठी एखादी पोस्ट केली जाईल.
बाकी, इतर किंवा इतरत्र तुम्हाला माहीतच आहे. 🙂✅
रोज रोज काहीतरी नवीन.. 😅. काल पासून Combined परीक्षेला अर्ज करतांना ज्यांना 294 Fees दाखवायला पाहिजे त्यांना 394 Fees दाखवली जाते 😬✅.
अर्ज करतांना काही चुकीचे दिसत असेल तर अर्ज करू नका.. एकदा Profile व्यवस्थित बघा आणि ती बरोबर असेल तर ते वेबसाईटचा Error असतो. नेहमीच वेबसाईटला दोष देत बसू नका.. कधी-कधी आपल्याकडूनही चूक होते 😃✅
महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे सरळसेवा भरती जाहिरात २०२४ ✅
जागा : आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गातील
(१) संरक्षण अधिकारी, गट ब (अराजपत्रित) २ पदे
(२) परिविक्षा अधिकारी, गट-क ७२ पदे (३) लघुलेखक (उच्चश्रेणी), गट-क १ पद (४) लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क २ पदे (५) वरिष्ठ लिपीक सांख्यिकी सहायक, गट-क ५६ पदे
(६) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क ५७ पदे
(७) वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड ४ पदे (८) कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड ३६ पदे (९) स्वयंपाकी, गट-ड ६ पदे ✅
जाहिरात आणि अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html
शेवटचा दिनांक : १० नोव्हेंबर २०२४. ११:५५ पर्यंत ✅
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024
अर्ज आणि जाहिरात : https://mpsconline.gov.in/
Last Date : 04 नोव्हेंबर 2024
आयुक्त , आदिवासी विकास विभाग भरती - २०२४ ✅
१) वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक
२) संशोधन सहाय्यक
३) उपलेखापाल मुख्यलिपिक
४) सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)
५) आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा)
६) वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक
७) कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
८) लघुटंकलेखक
९) गृहपाल-स्त्री
१०) गृहपाल पुरुष
११) अधिक्षक स्त्री
११) अधिक्षक पुरुष
१२) ग्रंथपाल
१३) सहाय्यक ग्रंथपाल
१४) प्रयोगशाळा सहाय्यक
१५) कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील
१६) उच्चश्रेणी लघुलेखक व
१७) निम्नश्रेणी लघुलेखक इ. भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील निम्न नमूद सरळसेवेची पदे पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Link : https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/
जाहिरात आणि अधिक माहिती :
https://tribal.maharashtra.gov.in/1001/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0
शेवटची तारीख : ०२ नोव्हेंबर २०२४
Clerk Typist MAT Case : पुढील तारीख १३ नोव्हेंबर.. 🙂.✅
Читать полностью…टुनुक-टुनुक ससा पळतो, पण कासव जिंकते. अश्या प्रकारची अवस्था या निकालाची झाली आहे.. सरळ सेवा आल्या आणि गेल्या पण या परीक्षेचा निकाल काही अजून लागला नाही ✅ म्हणून ते टुनुक-टुनुक .. बाकी काही अर्थ सुचत असेल ते तुमची Creativity 😃✅ बाकी अजीबाईचा भोपळा पण..🙂
लिपिक टंकलेखक/कर सहायक परीक्षा - २०२३ ✅
येणाऱ्या दिवाळीत खूप फटाके फोडा, गरज पडली तर मास्क लाऊन फोडा. पण जरून फटाके फोडा. विशेषतः प्रदूषणावर ज्ञान देत असतील त्यांच्या घरासमोर.😃✅.
बाकी, आपली दिवे लाऊन दिवाळी साजरी केली तरी काही हरकत नाही🤠✅.
दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🥳✅
ही लं-लं ची भाषा कुठे बोलतात, मला माहिती नाही. पण ठाण्यात येऊन पोचली आहे 😅✅.
बाकी, मी मतदार यादीत नाव तपासले ! 😃. तुम्ही तपासले का ? ✅
FINAL RESULT - INSPECTOR OF LEGAL METROLOGY MAIN EXAMINATION - 2023✅
Читать полностью…FINAL RESULT - STATE SERVICES MAIN EXAMINATION - 2022✅
Читать полностью…लिपिक टंकलेखक व कर सहायक २०२३. ✅
उमेदवारांनी, उमेदवारांकडून, उमेदवारांसाठी अडकून ठेवलेली भरती 😎✅
😎 If I had to give one piece of advice to people in their 20s who want to build something great, it would be: “Never drink alcohol.” 🍸
🤮 I haven’t drunk alcohol in nearly 20 years, but I’ve seen many successful people ruin themselves with it. Alcohol clouds your mental clarity and intuition for days after consumption. While it might lift your mood temporarily, it’s like taking out a loan — you’ll pay it back with interest. The short-term pleasure brings long-term misery 😵💫
🍔 I know it’s hard not to yield to social pressure: humans have evolved to copy the behaviors of those around them. But the habits of the majority are self-destructive — most people around us drink alcohol, eat fast food, and have passive lifestyles. And that’s fine. If you want to achieve something extraordinary, however, you’ll boost your chances by keeping both your mind and body healthy 😼
उमेदवारांनो !
मला, 90 नक्की काय आणि कोणती असते ते पण माहिती नाही आणि असल्या गोष्टींना मी हात पण लावत नाही.
नाहीतर, तुम्ही म्हणाल या Channel चा Admin बेवडा आहे 🙂😅✅.
बाकी, तुम्ही जशी सवड मिळेल तसा अर्ज करून घ्या✅