https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)
Ye bol raha hai test match 5 din ki jagah do din ka hi rakho maza aata hai
#INDvsBAN
Telegram वर कुत्रे आले, मांजरी आल्या, माकडे आली, बैल आले आणि आता उंदीर पण 🤷
Читать полностью…❌❌MPSC Group C 2023 - Clerk Typist ( Not Qualified ❌🥶)
Total : 3800 नापास 😕
❌❌MPSC Group C 2023 - Tax Assistant ( Not Qualified ❌🥶)
Total : 138 नापास 😕
✅बार्टीच्या धर्तीवर ‘वनार्टी’ स्वायत्त संस्था
https://youtu.be/sSye92epC2Y
आरोग्य सेविका ( पात्रतेबद्दल विभागाचे स्पष्टीकरण ) जिल्हा परिषद भरती - २०२३ ✅ असेच स्पष्टीकरण आरोग्य सेवक साठी अपेक्षित आहे..
Читать полностью…नरहरी झिरवाळ : PESA भरती बद्दल PC ✅
https://youtu.be/oK9NX6BRzFw
अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा वेतनश्रेणी ( MPSC च्या कक्षेतील) ✅
Читать полностью…पनवेल महानगर पालिका कागदपत्रे पडताळणी ई-मेल येत आहेत. पात्र उमेदवारांनी ई-मेल चेक करावे ✅
Читать полностью…ज्याला मानसिक समस्या येतात. त्यांनी, मध्ये मध्ये त्यांनी फिरायला जात जावा.😁🤙
मानसिक समस्या ~ तणाव, रागीट स्वभाव, नैराश्य, वेड्यासारखे विचार, addictionवैगरे वैगरे खूप मोठी list आहे.. 😃
आणि, आपल्याला माहिती असते की समोरचा असा असा आहे.. त्याच्याशी जास्त भांडायचे नाही. उलटे तर अजिबातच बोलायचे नाही🙊. फक्त, ठीक आहे.. Sorry, Promise , Ok ok bye 😅👍
GMC Nagpur Merit List. Compressed File 95MB✅
Читать полностью…GMC नागपूर निकल/गुणवत्ता यादी लागलेली आहे.. पण File हत्ती एवढी आहे आणि Downloading Speed कासवासारखा 😃✅ त्यामुळे File Download होण्यास वेळ लागू शकतो 😃✅
Читать полностью…जे उमेदवार राज्य सेवा २०२५ची तयारी करत आहेत. पण, त्यांना मागील राज्यसेवा ( २००६ ते २०११) वैकल्पिक विषयांसह वर्णनात्मक परीक्षेचे पेपर सापडत नसतील तर ते आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत ✅
https://mpscmaterial.com/mpsc-question-paper/
महावितरण Jr. Assistant (Accountant) New Pattern ✅ परीक्षा : १६, १७ & १८ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार ✅
Читать полностью…GMC Nagpur Exam 2024 Merit list IBPS Format✅ IBPS Format मध्ये दिली आहे. पण, यात पण Search करता येत नाही.✅
Читать полностью…✅✅MPSC Group C 2023 - Clerk Typist ( Qualified ✅🥳)
Total : 11067 पास 😎🤙 (जागा : 7482🙂)
✅✅MPSC Group C 2023 - Tax Assistant ( Qualified ✅🥳)
Total : 532 पास 😎🤙 ( जागा : 468🙂)
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे :
✅बार्टीच्या धर्तीवर ‘वनार्टी’ स्वायत्त संस्था
✅ कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणही लागू
✅ ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान
✅ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार. एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता
✅ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता
✅ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार
✅देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना.
✅भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा. नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार
✅रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा
✅राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार. जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार
✅जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता. ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार
✅लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा, पेठ, कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता
✅धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन
✅रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार. एमएमआरडीए ला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत
✅केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार. दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार
✅पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प. जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासक
✅धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना; धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी
✅सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख
✅अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले; अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होणार
✅सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ
✅जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूत गिरणीला अर्थसहाय्य करणार
✅राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ. सुमारे ४० हजार होमगार्डना लाभ
✅नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार
✅आयुर्वेद, युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती
✅राज्यातील आणखी २६ आयटीआय संस्थांचे नामकरण
✅आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ
✅श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून १५
✅अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित
✅मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत
✅ जिल्हा परिषदेतील २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय
✅पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार
✅राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती. ४८६० पदे
✅शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय. हमी शुल्क माफी मिळणार नाही
✅अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा. जनजागृतीवर भर
✅माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला
✅राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण.
✅डाळिंब, सीताफळ इस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ
✅महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा
प्रशिक्षण कार्यक्रम धोरणावर आज सरकारचा निर्णय येईल ✅.
या सर्व संस्थांनी पूर्ण प्रशिक्षण देऊन जे उमेदवार अंतिम निवड यादीत पास होतील त्यावर हक्क गाजवला पाहिजे. नाहीतर, पूर्व पास झाली त्याला पैसे देणार, मुख्य पास झाली त्याला पैसे देणार, मुलाखती साठी पैसे देणार.. (बाकी, घेणारे पैसे घेतात पण ते स्वतःला एकप्रकारे विकतात याचे थोडे पण भान राहत नाही) आणि यातून निवडून आलेल्यांची नावे आपल्या नावावर करणार.. हे लक्षण इतर कोचिंग सारखेच आहे. सामाजिक संस्थांनी तरी यांच्या पावलावर पावले ठेऊ नये ✅
उद्या MAT मध्ये क्लर्क - २०२३ ची सुनावणी आहे. सर्व काही व्यवस्थित होऊन, लवकरात लवकर निकाल लागला पाहीजे. 🥶✅
Читать полностью…GMC ला बोला, हे काय घबाड दिले आहे. IBPS ने दिलेली Merit List Upload करा. यातून काही म्हणजे, काहीच कळत नाही. IBPS ची मेरिट list असती तर आतापर्यंत उमेदवार Ranks काढून आनंदित झाले असते 😭👍
Читать полностью…GMC Nagpur Exam 2024 Merit list ✅ उमेदवारांनी आपले गुण Roll No.नुसार बघावे. GMC ने File Scan Image Type करून Upload केली आहे त्यामुळे Search होणार नाही.
Читать полностью…जेव्हा दुसऱ्यांदा तालाठी २०२३ची मेरिट लिस्ट जाहीर झालेली. त्यामुळे, २-४% टक्के उमेदवार निवड यादीतून बाहेर पडलेले आणि काही उमेदवार प्रतिक्षा यादीत गेलेले.
या अनुषंगाने पुढे उमेदवार कोर्टात गेलेले. तर, कोर्टात सर्व याचिका मिळून अंतिम निकाल लागला आहे.
त्यात, कोर्टने सर्व याचिका फेटाळल्या आहेत आणि निकाल दिला आहे की चुकीची उत्तरे जरी दिनांक संपल्यावर सुधारित केली असली तरी ती सर्वांसाठी लागू आहेत.. त्यामुळे नवीन सुधारित निवड याद्या वैद्य मानल्या आहेत.✅
MPSC Rajyaseva 2022 Revised Provisional Selection List✅
Читать полностью…MPSC Gazetted Civil Services Combined Adv 2024 Corrigendum
फक्त महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेसाठी नवीन अर्ज करण्यासाठी आणि या आधी राजपत्रित नागरी सेवेसाठी अर्ज केला असेल तर कृषी सेवेसाठी विकल्प सादर करण्यासाठीची ONLINE प्रक्रिया सुरु झालेली आहे.
अर्ज/ विकल्प सादर करण्याचा कालावधी : १७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत
लिंक : https://mpsconline.gov.in/
अर्ज / विकल्प सादर करण्याच्या सर्व सूचना या शुध्दीपत्रकात दिलेल्या आहेत, त्याचे पालन करावे.✅