mpscmaterial | Unsorted

Telegram-канал mpscmaterial - MPSC Material

12312

https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)

Subscribe to a channel

MPSC Material

BMC लिपिक २०२४ : बाकी, न्यायालय यात हस्तक्षेप करणार नाही. असे मला वाटते ✅

Читать полностью…

MPSC Material

वर्ष २०१४ ✅

शासन निर्णय : तलाठी (गट-क) पदावर प्रथम नियुक्ती देण्यापूर्वी तलाठ्यांना सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्याबाबत✅

Читать полностью…

MPSC Material

२०२२ पासून आयोग सांगत आहे की, कोणत्याही परीक्षेत अडथळा येऊ नये म्हणून एक कॅवेट करणार आहे. यामुळे कोणतीही परीक्षा कोर्टात जाण्यासाठी पहिले आयोगाची परवानगी घ्यावी लागेल. तर, हे असे झाले की नाही, अजूनही पत्ता नाही... 🙃

बाकी, सांख्यिकी संचालनालयाने एक छोटी भरती काढून देखील लगेच त्यांनी निकालाच्या आधी कॅवेट दाखल केले होते😃.

Читать полностью…

MPSC Material

कोरोना काळापासून आयोगाच्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये राजकारण सुरू झाले आहे..🙃🙃. पुढे गेलेल्या राज्यसेवेसाठीतर जाहिरात कधी आली पाहिजे यासाठी पण जवळपास दबाव आणून जाहिरात प्रकाशित केलेली आहे✅

Читать полностью…

MPSC Material

'Deceptively' similar trademark of Fevicol, 50lakh fine imposed 😃✅. आपल्या तर Channel च्या सुरवातीलाच MPSC नावाचा दुरुपयोग केला आहे 😅 फक्त MPSC शांत आहे , काही कारवाई नाही करत.

बाकी, याला पळवाटा असतात.. मी म्हणेल MPSC Materialचा अर्थ My Personal Space Created for Materials 😂.विषय संपला 😅.

Читать полностью…

MPSC Material

IBPS Response Sheets वैगरे देत नाही. त्यामुळे, पेपर सोडवितांना जे प्रश्न १०००% बरोबरच असेल अश्याच प्रश्नांना Save and Next करावे. बाकी उत्तरे, थोडे जरी शंका घेण्यासारखे वाटत असेल तरी त्याला Mark for Review and Next करावे. शेवटी मग जे Save and Next केलेले असते तो तुमचा Average Score पकडावा. मग याच्या पुढे गेले तर हरकत नाही, आणि ५-१० गुण मागे गेले तरी काही हरकत असायला नाही पाहिजे. सोबत, या परीक्षा Shifts नुसार असल्याने आपण जेवढे सोडवले तेवढेच गुण मिळायला पाहिजे, असेही सांगू शकत नाही. त्यामुळे Average Score च्या १०-२० गुण कमी झाले तरी आपण काहीही सांगू शकत नाही. TCS मध्ये तुम्ही बघितले आहे १५० चे १८० झालेले आहेत. आणि १९० चे १८० ते १७५ पण झालेले आहेत.. Better Luck Next Time ✅

बाकी, पेपर सगळ्यांनाच चांगला जातो, फक्त मार्क कळल्यावर कसा गेला ते स्पष्ट होते, जिथे Response Sheet मिळते तिथे काहीही झाले तरी विश्वास ठेवावा लागतो. जिथे काही मिळतच नाही, शंका आपोआप येते✅

Читать полностью…

MPSC Material

Computer Expert लाडका भाऊ 😎✅

Читать полностью…

MPSC Material

Skill Test 2023 MAT Order ✅

Читать полностью…

MPSC Material

DFSL Exam Dates ✅ 19, 20 & 23 September 2024 ✅

Читать полностью…

MPSC Material

सरळसेवा मेरिट लिस्ट लागत आहेत. मेरिट लिस्ट मध्ये नाव असेल आणि तेही काठावर असेल तर निकालाची वाट बघा. या भरतीच्या सुरवातीला खूप जणांची निराशा झालेली बघितली आहे.

उभे आणि आडवे आरक्षण असल्याने कधी कधी तुम्ही जसा विचार करता तसा निकाल लागत नाही आणि मधेच कोणतेतरी नाव निकालात दिसते आणि तुम्ही बाहेर पडता. त्यामुळे काठावर असलेल्यांनी कागदपत्रे पडताळणीची वाट बघा. मग , विषय तुमचाच 😃✅

Читать полностью…

MPSC Material

[Result ]✅ MPSC Departmental PSI Prelim 2023 Result

Читать полностью…

MPSC Material

Good Morning .🌇🤠

Читать полностью…

MPSC Material

Telegram बद्दल एक Fake News संपत नाही. दुसरी चालू होते 🤠.✅

Читать полностью…

MPSC Material

जिल्हा परिषद भरती - २०२३ निकाल येणे सुरू झालेले आहेत. आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदची वेबसाईट बघत रहा ✅

IBPS Format मध्ये येत आहेत 😃✅

Note: आपण एकही निकालाची PDF टाकणार नाही. तसे केल्यास निकलाबद्दलच २००-३०० पोस्ट करायला लागतात आणि त्यात तुमचाच तोटा आहे आणि तो मला नाही करायचा. त्यामुळे खाली सर्व ZP च्या वेबसाईट लिंक्स दिल्या आहेत. एक दोन दिवसांनी एकदा बघण्याचे कष्ट घ्या 😃✅

1)
https://nagarzp.gov.in/zparr2024.html

2)
http://akolazp.gov.in/recruitment.html

3)
https://zpamravati.gov.in/

4)
https://aurangabadzp.gov.in/

5)
https://zpbeed.gov.in/

6)
https://bhandarazp.org/

7)
https://zpbuldhana.maharashtra.gov.in/

8)
https://zpchandrapur.co.in/

9)
https://zpdhule.maharashtra.gov.in/

10)
https://www.zpgadchiroli.in/

11)
https://zpgondia.gov.in/

12)
https://zphingoli.in/

13)
https://zpjalgaon.gov.in/

14)
https://jalna.gov.in/

15)
https://www.zpkolhapur.gov.in/

16)
https://zplatur.gov.in/

17)
https://www.nagpurzp.com/

18)
http://zpndbr.in/

19)
https://zpnanded.in/

20)
https://zpnashik.maharashtra.gov.in/

21)
https://www.zposmanabad.gov.in/

22)
https://www.zppalghar.gov.in/

23)
http://zpparbhani.gov.in/

24)
https://www.zppune.org/

25)
https://zpraigad.in/

26)
https://www.zpratnagiri.org/

27)
https://www.zpsangli.com/

28)
https://zpsolapur.gov.in/

29)
https://www.zpsatara.gov.in/

30)
https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/

31)
https://zpthane.maharashtra.gov.in/

32)
https://zpwardha.in/

33)
https://www.zpwashim.in/

34)
http://zpyavatmal.gov.in/

✅✅

Читать полностью…

MPSC Material

Telegramवरच्या काड्या😃.
याला Login करून ठेवा आणि जसे रोज Telegram Open करता तसे याला पण एकदा Open करून बघत जा😃. 26 Sept 2024 ला Airdrop असेल. बाकी, याला वेळ देऊ नका❌❌big NO❌❌..

Hamster Link : /channel/hamstr_kombat_boT

Читать полностью…

MPSC Material

वर्ष २०२४ ✅

शासन निर्णय : तलाठी (गट क) संवर्गातील कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या पायाभूत प्रशिक्षणामध्ये सुधारणा करणेबाबत.

Читать полностью…

MPSC Material

लिपीकच २०२३चा निकाल कोर्टामुळे अडकला आहे आणि त्यात चूक MPSC ची आहे की TCSची काही कळत नाही. आयोगाने तर Skill Test संपल्या तेव्हाच सांगितले होते की Report मागवला आहे. त्यानंतर अर्धा महिना झाला आणि आता कोर्टात अजून ४ आठवडे वेळ मागितला आहे.

Читать полностью…

MPSC Material

BMC लिपिक 2024 साठी 10वी चे प्रथम प्रयत्नात आणि पदवीचे प्रथम प्रयत्नात उतीर्णचे प्रमाणपत्र लागते. तरी, माहितीनुसार १० वी साठी १०वी चे प्रमाणपत्र जोडले तरी चालते. सोबत, पदवीसाठीही प्रमाणपत्र जोडले तरी चालते असे समजते. तरी, जर तुम्हाला वरील प्रमाणपत्रे शाळा-कॉलेजात जाऊन आणायची नसतील किंवा आणता येत नसतील किंवा वैगरे वैगरे कारणे असतील.. तर, तुम्ही १०वीच्या जागी १०वी चे प्रमाणपत्र आणि पदवीच्या जागी पदवीचे प्रमाणपत्र जोडून अर्ज करू शकता.

परंतु, जेव्हा तुम्ही पास व्हाल तेव्हा मात्र तुम्हाला पाय धरुन आणावे लागेल.. हे लक्षात असुद्या 😭👍.

BMC च्या इतर काही जाहिरातींना सुद्धा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्णची अट आहे आणि त्यांची कागदपत्रे पडताळणी सुद्धा झाली आहे.. तर पडताळणीसाठू त्यात खालीलप्रमाणे नमूद केलेले आहे.

"मान्यताप्राप्त विद्यापिठाचे/महाविद्यालयाचे प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण प्रमाणपत्र तसेच टक्केवारी नमुद करणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे."

त्यामुळे पडताळणीसाठी तुम्हाला शक्यतो घेऊन जावे लागेल. कारण, पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे हे चेक करण्याची जबाबदारी शाळा/महाविद्यालयांची असेल. त्यासाठी चांगला अभ्यास करा😎👍 नाहीतर, सर/मॅडम Waiting ला नाव आहे, प्रमाणपत्र द्या 🤠.

बाकी, खूपच हुशार उमेदवारांनी या वर्षी या सारख्या छोट्या मोठ्या पोस्ट घेऊन ठेवल्या आहेत.. त्यामुळे ते इकडे डोके लावण्यापेक्षा ते वरच्या पोस्टसाठी डोके लावतील.. त्यामुळे फक्त तुम्हीच उरले आहेत असे नाही.. तुमच्यातील थोडी फार स्पर्धा कमी होईल आणि यातच तुम्हाला पास होऊन जायचे आहे.. Especially तुम्ही MMR मध्ये राहत असाल तर ही चांगली संधी आहे, Go for it ✅ इतर उमेदवारांनाही घरभाडे भत्ता मिळेल, त्यामुळे चिंता नसावी 😅✅ पण, MMR साठी गट-क च्या दृष्टीने चांगले पद आहे🤠✅

Читать полностью…

MPSC Material

तलाठी भरती - २०२३ मुख्य सूत्रधार गजाआड✅

https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/nashik-crime-talathi-exam-copy-case-two-jailed-with-main-facilitator-marathi-news-psl98

Читать полностью…

MPSC Material

Happy September ! 🥳

Читать полностью…

MPSC Material

चर्चा चालू आहे : पेपर चांगला गेलता. पण, मार्क्स कमी आलेत 😭😭. IBPS Pattern. ✅

Читать полностью…

MPSC Material

लाडका भाऊ 🤠✅

Читать полностью…

MPSC Material

Skill Test 2023 MAT Order ✅

Читать полностью…

MPSC Material

आणि दुसरी गोष्ट, कधी कधी लिस्ट बघून तुम्हाला वाटते होणार नाही, तरी कधी कधी होऊन जाते🤠✅

Читать полностью…

MPSC Material

BMC Clerk 2024 Update ✅

Читать полностью…

MPSC Material

[First Key]✅ MPSC Social Welfare Officer, Group B and Other Backward Bahujan welfare officer, Group B Screening Test Paper First Key

Читать полностью…

MPSC Material

BMC ने हे असे मान्य केले आहे. त्यामुळे ATKT असेल पण पदवीच्या कालावधीतच पदवी पूर्ण झाली असेल तर ती ग्राह्य धरली जाईल. 🤠✅ बाकी टक्के तेवढे बरोबर असुद्या ✅ बाकी , कॉलेज वाल्यांनी नकार दिला नाही पाहिजे 😅.

Читать полностью…

MPSC Material

जिल्हा परिषद भरती २०२३ - (PESA जिल्हे) गुणवत्ता याद्या जाहीर करणे सुरू झालेले आहे. आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर वेळोवेळी भेट द्या 😃✅

Websites Links :
/channel/mpscmaterial/7389 ( please verify again)

Читать полностью…

MPSC Material

PESA क्षेत्रातील निकाल यायला सुरुवात झालेली आहे 😃. आपण परीक्षा दिलेल्या ZP च्या वेबसाईटवर भेट देत राहा

Читать полностью…

MPSC Material

WhatsApp Join करतांना Group आणि Channels बघून Join करा. नंतर म्हणू नका.. मला याचा Message आला , मला त्याचा Message आला, मला Unknown Call आला, मला आता कसतरीच होतंय 😁✅. बाकी आपला WhatsApp Channel नाही, तो जेव्हा WhatsApp  मध्ये मला पाहिजे ती  सुधारणा होईल तेव्हा तुम्हाला न सांगता Open होईल 😁✅.

आपला मुक्कामचा पत्ता वरील चित्रात आहे, गरज पडल्यास तो चालू होईल, ते पण न सांगता 😅✅
.

Читать полностью…
Subscribe to a channel