https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)
BMC लिपिक 2024 : 10th First Attempt Certificate बद्दल आलेले उत्तर.. Via न्यायालयीन भरती 😃✅
Читать полностью…Inspect Element नावाची एक गोष्ट असते. आणि Photo Editing नावाचीपण एक गोष्ट असते 😃✅. Fake News पासून सावधान 😋✅ या दोन्ही गोष्टी कशा करायच्या आणि कशा ओळखायच्या हे हल्ली सर्वांना जमले पाहिजे ✅ आणि याचा Telegram Banशी काही संबंध नाही आहे😅.
(SSC CGL TIER-I) 2024 Status (WR)
https://www.sscwr.net/cgl_tier_1_2024_0219.php ✅
नगर परिषद भरती - २०२३ : अंतिम निवडसूची ✅
Link : https://drive.google.com/drive/folders/1eCG3OHYyj7WEV2j82jnTfOis6HTnNOZo
वरील शासन निर्णय रद्द करण्यासाठीचा शासन निर्णय 😃✅
आता नक्की काय होते, लवकरच कळेल.. परीक्षा योजना, जाहिराती.. वैगरे वैगरे 🤠
शासन सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवा पदांचे मागणीपत्र विनाविलंब महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठविण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा शासन आदेश.✅
सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !! जय श्री कृष्णा 🤗✅.
Читать полностью…BMC लिपिक अर्जाचे Payments करतांना UPI ला कधी कधी समस्या येत आहे. तरी, जर तुमच्याकडे Cards किंवा Net Banking असेल तर प्रथम त्याचा उपयोग करावा ✅
Читать полностью…उद्या होणाऱ्या IBPSच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 🤠👍
Читать полностью…BMC लिपिक पहिल्या प्रयत्नात पास होणे गरजेचे आहे. त्यांना कॉल केला असता ते म्हणाले एकही ATKT नाही पाहिजे.
पण, वेबसाईटवर ATKT If Applicable असे आहे. खरेतर, ATKT लागली तरी विद्यार्थी पुढच्या वर्गात जातो त्यामुळे त्यात असा काही ब्रेक नाही. आणि सहसा विद्यार्थी ATKT चे विषय लगेच पास करून घेतात. त्यामुळे ATKT असेल, त्यामुळे Year Drop झाले असेल तर वर्ष वाया जाते. असे आपत्र होऊ शकतात. पण, ज्यांना तीन वर्षे असो की ४ वर्षे असो.. पदवीचा कालावधी आहे त्याच कालावधीत पूर्ण केला असल्याने पहिल्या प्रयत्नातच पदवी पूर्ण केल्याचे समजले पाहिजे.
या बद्दल अर्जदारांनी नीट त्यांना समजून वेबसाईटचा संदर्भ देऊन सांगा. त्या नंतर किमान अश्या उमेदवारांना तरी अर्ज करता येईल.
आणि ज्यांची पदवी एकाच प्रयत्नात without ATKT झाली आहे, त्यांनाही कामाला लावले आहे. हे टाळायचे असेल तर कोणतीही पदवी एवढीच पात्रता पाहिजे. बाकी, एवढे टक्के तेवढे टक्के तरच परीक्षा देता येते अश्या भारतात खूप परीक्षा आहेत, काही संस्था आहेत त्या अटी ठेवतात ( उदा. RBI आहे, RBI च्या परीक्षेला पण टक्क्यांची अट असते).. त्यामुळे BMC पाठपुरावा करा निवडणुकीचे वर्ष आहे होऊन जाईल 🤠✅
PESA भरती कोर्ट केस बद्दल बोलतांना उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ✅
Читать полностью…Common Entrance Tests Response Sheets ✅
Link : http://trtipune.in/trtiregmay24/ccgsb_aug24/login.php?appid=fc47ea83b492702fc47b3830cd5c3eb1
Objections are open till 30 August 2024 ✅
SSC CGL 2024 टियर १ परीक्षा वेळापत्रक ✅ via qmaths ✅
Читать полностью…दिव्यांगांची परत पडताळणी होणार ✅
मागे, जे दिव्यांग नव्हते त्यांनी दिव्यांग होण्यासाठी Operation केले होते. अश्या गोष्टी कानावर येत होत्या. ✅
हे लोक, MPSCला खोटे दिव्यांग बनून फसवू शकतात. तर बाकी, निवड समित्यांचा विचारच करायला नको 🙂✅
ZP वाल्यांनी सांगितले होते की, 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आरोग्य सेवक निकाल येतील. पण, अजून एकही निकाल आलेला नाही...
Real Life मध्ये Up to 1000₹ Cashback बोलतात, पण 1000₹ कधीच देत नाही. ते नेहमी १०, २० ,५० रुपये देतात.. तशीच सुरवात ZP वाल्यांनी करावी अशी विनंती😅👍 त्यामुळे आतापर्यंत एखादा तरी निकाल यायला पाहिजे होता🙂. आणि उमेदवारांनी देखील ३१ ऑगस्टची वाट बघू नये ✅
हे Ban झालेले म्हणतात त्याचाच Photo आहे 😅. Telegram @Wallet 🤠
Читать полностью…MPSC Rajya Seva 2023 - Interviews ( Phase - III)
Читать полностью…MHA has decided to create five new districts in the union territory of Ladakh😃✅
Читать полностью…Telegram बंद होऊ शकते, त्यामुळे तुम्ही आपले इतर Social Media Accounts Follow करून ठेवा 🤗. ही आज इतर Accountsचे Followers वाढवण्याची Trick 😅✅ आणि तुमच्या बुद्धिमतेची चाचणी परीक्षा आहे😅. जे बळी पडतील ते Logical Reasoning मद्धे कच्चे समजले जातील😂.
Читать полностью…BMC लिपिक कामे काय असतात😃.
खालील सर्व कामे बघता, पहिल्या प्रयत्नात पास होणे आणि दोन्ही Typing Certificates लागणे याला काही अर्थ नाही. 😅✅
विविध प्रकारची कारकुनी कर्तव्ये पार पाडणे म्हणजेच अभिलेख परीरक्षित करणे, टपाल स्विकारणे व पाठविणे, नियमित स्वरुपाचे पत्रव्यवहार करणे, विविध प्रकारची माहिती तयार करणे, विविध प्रकारचे वेळापत्रक तयार करणे, वेतन देयके, विमा आणि भविष्य निर्वाह निधी खाते संबंधित कामे पार पाडणे, वेतनपत्रकाशी संबंधित कामे पार पाडणे, अर्थसंकल्पाशी संबंधित कामकाज पार पाडणे, ग्रंथालयातील पुस्तके स्विकृती व दिल्याच्या नोंदी ठेवणे, साधन सामुग्रीची मागणी व वाटप करणे, लिलाव केलेल्या वस्तुंचे खाते / नोंदवही परिरक्षित करणे, जकात-कराचे परिगणन करणे व अधिदान घेणे / करणे, संबंधित न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थित रहाणे, निम्नसंवर्गातील कर्मचाऱ्यांना कार्य सोपविणे व त्यांच्या कामावर देख-रेख ठेवणे, पार पाडलेली कामे तपासून वरिष्ठांना सादर करणे इ. स्वतः टंकलेखनाची काम करणे, संगणक व लेखा यंत्र हाताळणे✅
माझ्याकडे एक TON होता, Telegram Founderच्या अटकेमुळे जवळपास $1 ने कमी झाला 😅✅ अशी हालत Crypto मध्ये होते. त्यामुळे Crypto मध्ये जास्त पैसे गुंतवू किंवा ठेऊ नका 😅✅
Читать полностью…लाडका भाऊ योजना, लवकरात लवकर बंद झाली पाहिजे🤠✅. ही, एक प्रकारे कंत्राटी भरतीच आहे, पण पगार कंत्राटी कामगारांपेक्षा कमी आहे..✅
Читать полностью…BMC लिपिक 2024 :
पहिल्या प्रयत्नात पास झाल्यासाठीचे प्रमाणपत्रवाले आणि ATKT वाले यांनी काही दिवस संयम ठेवा, अर्ज करण्याची सुरवात करा.. बाकी माहिती भरून घ्या आणि ठेऊन द्या.. Payments वैगरे करू नका. ✅ काहीतरी उपाय निघू शकतो 👍
Forwarded..✅
Pesa Bharti Protest Palghar : मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रास्ता रोको, प्रचंड वाहतूक कोंडी
https://youtu.be/D4JVilGst30
उद्या होणाऱ्या JMFC लेखी मुख्य परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा 🥳✅
Читать полностью…