https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)
MPSC Civil Engineering Exam 2023 Provisional Selection List✅
Читать полностью…उद्या होणाऱ्या महाराष्ट्र गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२४ साठी सर्व पात्र उमेदवारांना शुभेच्छा ! 😎🥳✅
Читать полностью…असेच परीक्षेतही तारखा, आकडे आणि वाकडे यावर नीट लक्ष देऊन पेपर सोडवा. हीच अपेक्षा🙂✅
Читать полностью…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षा-२४ करिता 21 याचिकाकर्ते यांची खेळाडू प्रवर्गातून उमेदवारी अर्ज अपात्र करण्यात आला होता. सदरील अपात्रतेला मी ✨ADVOCATE पंकज कोकणे✨माझ्या प्रयत्नातून महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण(MAT) येथे याचिका दाखल करण्यात आली होती. संबंधित आयोगाच्या आदेशास मा. महाराष्ट्र राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण येथे आव्हान दिले असता मा. न्यायालयाने याचिकाकर्ते यांचा उमेदवारी अर्ज पात्र धरून सदरील 21 विद्यार्थी यांना दिनांक २९ जून २०२५ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षेस सहभागी होऊ देण्याचे आयोगास अंतरिम निर्देश पारित केले...😊😊🥳🥳
Читать полностью…Starting tomorrow the Supreme Court is on a two month summer break.😎
Читать полностью…तलाठीचे नाव बदलले पण पगार काही वाढवला नाही. कारण, 😎
राज्य वेतनतुरटी🧂 निवारण समिती, २०२४.
MPSC Combined Prelim 2024 Group B Cut Off ✅
या वेळी गट - ब साठी एकच cut off असल्यामुळे cut off खूपच कमी लागला आहे. 😭😭😢😢
STत लवकरच नोकरभरती ✅
https://saamtv.esakal.com/amp/story/maharashtra/mega-recruitment-drive-in-st-mahamandal-minister-pratap-sarnaik-announces-about-recuitment-bdk97
डिजिटल संगत 🔥✅
_____
कधी-कधी अश्या घटना घडतात. त्या काही गोष्टी थोडयाफार स्पष्ट करून जातात... की, भारतात राहणारे पण पाकिस्तानात रमणारे किंवा त्या देशाप्रती सहानुभूती दाखवणारे किंवा त्या देशासाठी मनात घर करून ठेवणारे किंवा त्या देशासाठी काम करणारे किंवा मग पैसे घेऊन त्या देशासाठी पाठिंबा देणारे, असे सर्व जण थोडया काही प्रमाणात ओळखून येतात..
बाकी, काही कॉलेजमधली मुलेही अशी असत नाही... पण, वरच्यांना बघून त्यांची तशी विचारधारा बनते. दुसऱ्या शब्दात
" विचारधारा बनवली जाते". बाकी, आपल्यापैकीपण काही जण असे असू शकतात.. त्यामुळे सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवा, कोणा एकाच्या शेपटीला टांगत जाऊ नका🤠✅.
मला थोडक्यात हे सांगायचे आहे की , आपल्या Telegram वर मोजक्याच लोकांना Videos मार्फत Promote केले जाते किंवा त्यांच्या गोष्टी कश्या खऱ्याच आहेत हे समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला जातो...आणि यापैकी हे वर दुसऱ्या परिच्छेदातले पण असू शकतात..😀, जे स्वतःला तशे बनवण्याबरोबरच दुसऱ्यालाही बरोबर घेऊन जातात. मग ते सकारात्मक गोष्टीसाठी असो किंवा नकारात्मक गोष्टीसाठी.. या मध्ये मी पण असु शकतो..😅. त्यामुळे, कोणा एकाच्या शेपटीला टांगत जाऊ नका, हळूहळू का होईना, माहितीसाठी आत्मनिभर बना, सर्व गोष्टी खालून-वरून समजून घ्या.. वेळ लागेल पण कोणाच्या आहारी जाणार नाही. 🙂✅
MPSC Civil Engineering Exam 2023 Provisional Merit List📱
Читать полностью…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा.सदस्य म्हणून श्री.राजीव निवतकर व श्री.महेंद्र वारभुवन यांना आयोगाचे मा.अध्यक्ष श्री.रजनिश सेठ यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मा.सदस्य डॉ.अभय वाघ, डॉ. सतिश देशपांडे, मा.सचिव डॉ.सुवर्णा खरात व आयोगाच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ✅
Читать полностью…हल्ली Channel वर Posts न येण्याचे कारण , खूप लांब कामावर जाणे😬. त्यासाठी एक काळी कुत्री घेतली आहे.. Sorry .. काळी Scooty घेतली आहे. संपला विषय 🤠✅
Читать полностью…ये तो Latest News हैं !😥.
नीचे से देखो.. ✅ लिपिक-टंकलेखक २०२३-२४-२५-?😕.
उद्या होणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा २०२४५ साठी सर्व पात्र उमेदवारांना शुभेच्छा ! 😎🥳✅
Читать полностью…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षा-२४ करिता याचिकाकर्ते यांची खेळाडू प्रवर्गातून उमेदवारी अर्ज अपात्र करणाऱ्या आयोगाच्या आदेशास मा. महाराष्ट्र राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण येथे आव्हान दिले असता मा. न्यायालयाने याचिकाकर्ते यांचा उमेदवारी अर्ज पात्र धरून सदरील याचिकाकर्ते यांना दिनांक २९ जून २०२५ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षेस सहभागी होऊ देण्याचे आयोगास अंतरिम निर्देश पारित केले.
------ ऍड. पंकज कोकणे
7517824783
राज्य सेवा मुख्य २०२४ वेळापत्रक. Admit Cards उपलब्ध झालेले आहेत ✅
लिंक : https://mpsconline.gov.in/candidate
Forwarded ✅
!!! MPSC अपात्र विद्यार्थ्याला मिळाला न्याय !!!
मा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 राजपत्रित वर्ग 'अ' आणि वर्ग 'ब' या पदाकरिता परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेमध्ये खेळाडूंसाठी काही पदे आरक्षित होती. या परीक्षेसाठी परीक्षार्थी सचिन अनंत शिंदे रा. कोठळा जि. धाराशिव यांनी अर्ज भरला होता. सदरील परीक्षेमध्ये परीक्षार्थी सचिन अनंत शिंदे यांना ओपन स्पोर्ट गट ब या गटातून अर्ज केला होता. त्यामध्ये त्यांना 92.5 मार्क मिळाले. व सदरील परीक्षेचा कट ऑफ 90 लागला. परंतु परीक्षा पास होऊनही सचिन शिंदे या विद्यार्थ्याला पूर्व परीक्षेमध्ये खेळाडू प्रवर्गातून आरक्षण असताना सुद्धा त्या प्रवर्गाचा विचार न करता चुकीच्या कॅटेगिरी मध्ये टाकून अपात्र करण्यात आले होते.
या अपात्रतेच्या प्रकरणा विरोधात नाराजी व्यक्त करत सचिन शिंदे यांनी ऍड. पंकज सुर्यकांत कोकणे यांच्या मार्फत माननीय महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT), छत्रपती संभाजी नगर येथे याचिका दाखल केली होती. सदरील याचिकेचा क्रमांक OA/454/2025 होता.
त्यामध्ये आज रोजी 09/05/2025 माननीय महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT), छत्रपती संभाजीनगर यांनी ऍड. पंकज कोकणे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सचिन शिंदे यांचा खेळाडू प्रवर्गात विचार करून एमपीएससी ला आदेश दिले व पूर्व परीक्षेसाठी पात्र करून मुख्य परीक्षेसाठी बसण्यास परवानगी दिली.
सदरील प्रकरणाबद्दल परीक्षार्थी सचिन अनंत शिंदे यांनी न्यायमिळाल्या बद्दल समाधान व्यक्त केले.
आणि ऍड. पंकज सुर्यकांत कोकणे यांचे आभार मानले.
Opting Out साठी 5 लाख मागत असतील. तर, 5 रुपये घेऊन जा आणि पाच लाथा देऊन या 😎✅
Читать полностью…