jobkatta | Education

Telegram-канал jobkatta - Jobkatta.in

71814

JK: www.jobkatta.in जाहिराती , प्रवेशपत्र , निकाल आणि बरंच काही लगेच जॉईन करा . @eMPSCkatta @MahaTalathi @eMegaBharti @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCMaterial_mv @MPSCAlerts @ChaluGhadamodi

Subscribe to a channel

Jobkatta.in

गट क मुख्य परीक्षा 2021

कर सहायक CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

जा.क्र.51/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता (Opting Out) दि. 24 ते 30 नोव्हें.2022 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6284 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6285 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6286

Читать полностью…

Jobkatta.in

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील परीक्षा संशोधन अधिकारी, गट अ संवर्गाचे एक पद प्रतिनियुक्तीने भरण्यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा. क्र.104/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6276

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

जा. क्र. 20/2022 सहायक आयुक्त (औषधे), गट अ संवर्गातील पदभरतीकरिता संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6278

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

PSI Main 2021

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

जा.क्र.53/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022 मधील पदसंख्येतील वाढीसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत भरतीप्रक्रिया एकूण 823 पदांकरीता राबविण्यात येईल.

ASO -49
STI - 93
PSI - 603
Sub R - 78

एकूण 823 पदे


MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

हाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच,

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

जा.क्र.52/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 च्या शारीरिक चाचणीवेळी  उत्तेजक द्रव्य सेवन चाचणी घेण्याचे आयोगाने निश्चित केले असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6264

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

जा. क्र. 260/2021महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

जा. क्र. 39/2022 लघुलेखक, उच्च श्रेणी (मराठी) 
जा. क्र. 40/2022 लघुलेखक, उच्च श्रेणी (इंग्रजी), 
जा. क्र. 41/2022 लघुलेखक, निम्न श्रेणी (मराठी), 
जा. क्र. 42/2022 लघुलेखक, निम्न श्रेणी (इंग्रजी), 
जा. क्र. 43/2022 लघुटंकलेखक (मराठी), 
जा. क्र. 44/2022 लघुटंकलेखक (इंग्रजी) 
या संवर्गाच्या चाळणी परीक्षांच्या ठिकाण, दिनांक व वेळ यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6253

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

जा.क्र. 74/2022 तालुका क्रीडा अधिकारी,गट-ब,
जा.क्र.81/2022 उपअभियंता (विद्युत व यांत्रिकी),गट-अ व
जा.क्र. 84/2022 कनिष्ठ भूवैज्ञानिक,गट-ब संवर्गाकरीता चाळणी परीक्षा आयोजित करण्यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6251

Читать полностью…

Jobkatta.in

eMPSCkatta च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून eMPSCkatta ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा : https://www.instagram.com/eMPSCkatta

Читать полностью…

Jobkatta.in

Join @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

संयुक्त पूर्व + मुख्य परीक्षा गट ब व क नवीन अभ्यासक्रम व परीक्षा योजना आयोगाने जाहीर केली आहे.

हा व्हिडीओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.

जॉईन - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व क 2023 नवीन अभ्यासक्रम

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

जा.क्र. 60/2022 महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा-2021-कर सहायक परीक्षेच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6288 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6289

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

जा.क्र.50/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-राज्य कर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता (Opting out) दि. 24 ते 30 नोव्हें.2022 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6281 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6282 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6283

Читать полностью…

Jobkatta.in

जा. क्र. 11/2020 सहायक संचालक विमा, गट अ भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने कागदपत्रे अपलोड करण्याकरिता वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6279

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट- क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनींमार्फत राबविणेबाबत..

Join - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

जा.क्र.49/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या  निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6274 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6275

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

2020- सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच,

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

जा. क्र.261/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच, भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यास(Opting Out) इच्छुक असणाऱ्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांसाठी दिनांक 19 ते 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीकरीता वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6265 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6266 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6267

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

जा.क्र. 59/2022 महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा 2021-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यास(Opting Out) इच्छुक असणाऱ्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांसाठी दिनांक 19 ते 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6260
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6261 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6262

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B MAIN EXAMINATION - 2020

POLICE SUB INSPECTOR

LIST OF QUALIFIED CANDIDATES

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

जाहिरात क्रमांक 281/2021 वैद्यकीय अधिकारी (कान, नाक व घसा शास्त्र), विशेषज्ञ संवर्ग, गट-अ संवर्गाच्या दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6246
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6250

Читать полностью…

Jobkatta.in

भूमीअभिलेख परीक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध झाले आहे.

भेट द्या - https://ibpsonline.ibps.in/gomlrdnov22/cloea_nov22/login.php?appid=7979409308c0b269babc3b0274c64500

Join - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

Join @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

Join - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

संयुक्त मुख्य परीक्षा गट क 2023 नवीन अभ्यासक्रम

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2023 नवीन अभ्यासक्रम

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…
Subscribe to a channel