jobkatta | Education

Telegram-канал jobkatta - Jobkatta.in

71814

JK: www.jobkatta.in जाहिराती , प्रवेशपत्र , निकाल आणि बरंच काही लगेच जॉईन करा . @eMPSCkatta @MahaTalathi @eMegaBharti @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCMaterial_mv @MPSCAlerts @ChaluGhadamodi

Subscribe to a channel

Jobkatta.in

राज्य उत्पादन शुल्क

Rank नुसार यादी

पुरुष उमेदवार फक्त

जॉईन करा- @eMPSCKatta

Читать полностью…

Jobkatta.in

Tax Assistant
skill test result

जॉईन करा- @eMPSCKatta

Читать полностью…

Jobkatta.in

जा.क्र.०१०/२०२० विमा उपसंचालक , सामान्य राज्यसेवा, गट अ संवर्गाच्या मुलाखती दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14

जॉईन करा- @eMPSCKatta

Читать полностью…

Jobkatta.in

Forensic Response Sheet आज उपलब्ध होतील

लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/login.html

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

एमपीएससी संयुक्त परीक्षेच्या जाहिरातीची प्रतीक्षा

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi

Читать полностью…

Jobkatta.in

बार्टी, सारथी, महाज्योतीच्या समान धोरणावरून वाद का चिघळला?

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi

Читать полностью…

Jobkatta.in

जा.क्र. 414/2023 कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी आयोजित करण्यात येईल.

जॉईन करा- @eMPSCKatta

Читать полностью…

Jobkatta.in

जा.क्र.12/2022 पशुधन विकास अधिकारी, गट-अ व जा.क्र.16/2022 सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, गट-अ संवर्गांकरीता दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी आयोजित चाळणी परीक्षेच्या वेळेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6306

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

जा.क्र.12/2022 पशुधन विकास अधिकारी, गट-अ व जा.क्र.16/2022 सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, गट-अ संवर्गांकरीता दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी सामायिक चाळणी परीक्षा आयोजित करण्यात येईल. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर  प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6304

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

जाहिरात क्रमांक 257/2021 सहायक प्रारुपकार-नि-अवर सचिव, गट-अ च्या भरतीप्रक्रियेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व अंतिम निकाल/शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.  https://mpsc.gov.in/downloadFile/english/6301 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6302

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

Join - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

वन विभाग भरती वेळापत्रक

Join - @eMPSCkatta

Читать полностью…

Jobkatta.in

जा.क्र.15/2020 वरिष्ठ संशोधन अधिकारी व जा.क्र.16/2020 अनुवादक (मराठी) या पदांच्या चाळणी परीक्षांची प्रवेश प्रमाणपत्रे अर्जातील मोबाईल क्रमांकाच्या आधारे डाऊनलोड करण्याकरीता https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील Guidelines for candidate अंतर्गत लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

Join - @eMPSCkatta

Читать полностью…

Jobkatta.in

राज्य उत्पादन शुल्क

Rank नुसार यादी

महिला उमेदवार फक्त


जॉईन करा- @eMPSCKatta

Читать полностью…

Jobkatta.in

शेवटी लिस्ट लागली आज

MAHARASHTRA GROUP 'C' SERVICES MAIN EXAMINATION - 2023

CLERK - TYPIST

LIST OF QUALIFIED CANDIDATES IN SKILL TEST

जॉईन करा- @eMPSCKatta

Читать полностью…

Jobkatta.in

जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

जॉईन करा- @eMPSCKatta

Читать полностью…

Jobkatta.in

जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४- महाराष्ट्र कृषि सेवेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अर्ज / विकल्प सादर करण्याचा कालावधी: दि. 27 सप्टेंबर 2024 ते 17 ऑक्टोबर 2024.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

निकाल जाहीर होत नसल्याने भावी अधिकारी अस्वस्थ

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi

Читать полностью…

Jobkatta.in

राज्यभरतील प्राथमिक शिक्षक आंदोलनासाठी आज रजेवर

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi

Читать полностью…

Jobkatta.in

शिक्षणसेवक पद्धत अन्यायकारक

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi

Читать полностью…

Jobkatta.in

Assistant Town Planner, Maharashtra Town Planning and Valuation Service, Group B Screening Test 2022 - First Answer Key

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

जाहिरात क्रमांक 096/2022 संजीवन शास्त्रज्ञ, सामान्य राज्यसेवा, गट-ब करीता B.Sc in Paramedical Tech-Perfusion ही शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात आली असल्याने प्रस्तुत अर्हताधारक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करुन देण्याकरीता अर्ज सादर करण्यास दि.2 डिसें.2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील  शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.  https://mpsc.gov.in/downloadFile/english/6305

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6303

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

सहायक आयुक्त (औषधे), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ संवर्गाच्या परीक्षेकरीता दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आलेला अभ्यासक्रम प्रशासकीय कारणास्तव मागे घेण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6300

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

Join - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

जा.क्र. 24/2022, 28/2022, 29/2022, 55/2022, 79/2022, 85/2022 या पदांच्या चाळणी परीक्षांची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6299

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

जाहिरात क्रमांक 053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या  पदसंख्येतील वाढीसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6298

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

Jobkatta.in

संगणक प्रणालीवर आधारीत चाळणी परीक्षांकरीता उमेदवारांना सराव करता यावा, यासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील 'ONLINE FACILITIES' या मेनूमध्ये 'Computer Based Examinations> Mock Test येथे वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत
आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6290

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…
Subscribe to a channel